बीग बॉस 16 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती गोल्डन गाईजनी.सोन्याच्या दागिन्यांमध्ये सोनसाखळी,लॉकेट, अंगठ्या, डायमंड अंगठ्यांचा देखील समावेश आहे.सनी वाघचौरे आणि बंटी गुर्जर कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने अंगावर परिधान करतात.यासह दोघेही खूपच लग्जरी लाईफ जगतात..सनी आणि बंटी दोघे 13 किलो सोनं अंगावर परिधान करतात.याचबरोबर दोघांच्या मोबाईलसह अन्य गॅजेट्सवर देखील सोन्याचा मुलामा केला आहे..दोघांचे घड्याळ, चष्मे यांवर देखील सोन्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर दोघांकडे कोट्यवधी रुपयांचे लग्जरी कार आहेत.अशाच वेबस्टोरीसाठी