मुंबई तक
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची संघटनात्माक कार्याची जबाबदारी सहा जणांवर सोपविली आहे.
गजानन किर्तीकर, खासदार आणि बाळासाहेबांची शिवसेना नेते
दिपक केसरकर, मुंबई शहर पालकमंत्री
राहुल शेवाळे, खासदार, गटनेते, उपनेते बाळासाहेबांची शिवसेना
शीतल म्हात्रे, उपनेत्या आणि प्रवक्त्या बाळासाहेबांची शिवसेना
आशा मामिडी, उपनेत्या बाळासाहेबांची शिवसेना
कामिनी राहुल शेवाळे, माजी नगरसेविका, मुंबई महापालिका