फिल्मफेअरच्या ब्लॅक लेडीसारख्या लूकमध्ये शहनाज गिल

मुंबई तक

शहनाज गिलने तिच्या नव्या लुकने चाहत्यांचा आश्चर्यचकित केलंय.

या फोटोंमध्ये ती ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसून येत आहे.

Tried to replicate the black lady!!! असं कॅप्शन तिने दिलं आहे.

सोशल मीडियावर शहनाज गिलचे फोटो व्हायरल होताहेत.

शहनाज गिलनेही स्वतःच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केलेत.

शहनाज गिलच्या लुकबद्दल सांगायचं तर तिने न्यूड मेकअप केलेला होता.