अनुष्का शर्माचा क्लासी लुक चर्चेत, पाहा फोटो

मुंबई तक

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-अनुष्का शर्मा, इंस्टाग्राम

अनुष्का शर्मा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

अनुष्काने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे

अनुष्का शर्मा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चांगलीच सक्रिय आहे

अनुष्काने काही दिवसांपूर्वी हे फोटोही शेअर केले होते

अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

अनुष्काने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघांसोबतही काम केलं आहे

विराट कोहलीसोबत अनुष्काने लग्न केलं, या दोघांना एक मुलगी आहे

अनुष्काचा आणखी एक खास अंदाजातला फोटो