दिव्या अग्रवालचा एकदम बोल्ड अंदाज, हॉट फोटोशूट चर्चेत

मुंबई तक

अभिनेत्री दिव्या अग्रवालने तिचे बिकिनीतले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-दिव्या अग्रवाल, इंस्टाग्राम पेज

दिव्या या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसते आहे

दिव्या अग्रवाल इंस्टावर चांगलीच सक्रिय आहे

दिव्या अग्रवाल इंस्टाग्रामवर कायमच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते

बिकनी लूकमध्ये दिव्याची टोन्ड फिगर हायलाईट होते आहे

दिव्याच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत

दिव्या अग्रवाल ही मॉडेल आणि अँकरही आहे

दिव्याचा आणकी एक हॉट अंदाज