काजोलचा नजाकतभरा अंदाज, पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री काजोलने तिचे मरून साडीतले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-अभिनेत्री काजोल, इंस्टाग्राम पेज

या फोटोंमध्ये काजोल एकदमच खास दिसते आहे

साडीतले फोटो पोस्ट करण्याची काजोलची ही पहिली वेळ नाही

काजोलचं सौंदर्य साडीमध्ये आणखी खुलून येतं

काजोल या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

काजोल ही ९० च्या दशकातली गाजलेली अभिनेत्री आहे

शाहरूख खान आणि काजोलने अनेक हिट सिनेमा दिले आहेत

काजोल या फोटोंमध्येही खूप सुंदर दिसते आहे

काजोलने आत्तापर्यंत सलमान खान, सैफ अली खान, अक्षय कुमार यांच्यासोबतही स्क्रिन शेअर केला आहे

अजय देवगण आणि काजोल हेदेखील सिनेमांमध्ये झळकले आहेत, ते दोघं खऱ्या आयुष्यात पती पत्नी आहेत

काजोलचा आणखी एक नजाकतभरा अंदाज