कियारा अडवाणीच्या रेड ड्रेसमध्ये कर्वी फिगरवर चाहते फिदा : फोटोंवर लाईक्सचा पाऊस...

मुंबई तक

अभिनेत्री कियारा अडवाणीने रेड शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत

कियारा अडवाणी या लुकमध्ये भलतीच हॉट दिसते आहे

कियारा कायमच तिचे हटके फोटो पोस्ट करत असते

कियारा आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये झळकली आहे

कबीर सिंग या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे

कियारा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे