राधिका आपटेचा स्पेशल लुक, पाहा खास फोटो

मुंबई तक

राधिका आपटेने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-राधिका आपटे, इंस्टाग्राम पेज

राधिका आपटे या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे

राधिका आपटे या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे

राधिका कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

मोनिका ओ माय डार्लिंग या सिनेमात राधिकाने खास भूमिका साकारली आहे

राधिका इंस्टाग्रामवर कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

राधिकाचा खास अंदाज या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे

राधिका आपटेचा बॉसी लुक