अभिनेत्री रविना टंडनचा क्लासी लुक, पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री रविना टंडनने तिचे पिंक ड्रेसमधले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-रविना टंडन, इंस्टाग्राम पेज

रविना टंडन या फोटोंमध्ये खूपच छान दिसते आहे

रविना टंडनचा क्लासी लुक या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे

रविना टंडन ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

रविना कायमच इंस्टावर तिचे फोटो पोस्ट करत असते

रविना टंडन ही ९० च्या दशकात गाजलेली अभिनेत्री आहे

रविनाचा आणखी एक क्लासी अंदाज

अभिनेत्री रविना टंडनने अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सलमान खान, गोविंदा अशा अनेक स्टार्ससोबत काम केलं आहे

अरण्यक या वेबसीरिजद्वारे रविनाने ओटीटीवरही पदार्पण केलं आहे