सारा अली खानचा एकदम हॉट अंदाज! फोटो पाहून नेटकरी घायाळ

मुंबई तक

अभिनेत्री सारा अली खानने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-सारा अली खान, इंस्टाग्राम पेज

सारा अली खान या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसते आहे

सारा अली खानने केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं

सारा अली खान इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

सारा अली खान सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे

साराचा आणखी एक मोहक अंदाज

सारा अली खानने अनेक सिनेमांमधून काम करत आपली एक ओळख तयार केली आहे

सारा अली खान कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

साराचा आणखी एक मोहक अंदाज