अली फजलवर खिळली रिचा चढ्ढाची नजर : संगीत अन् मेहंदीचे लेटस्ट फोटो

मुंबई तक

मागच्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि मिर्झापूर फेम गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजल रिलेशनशिपमध्ये होते.

ऋचा चढ्ढा आणि अली फजल 6 ऑक्टोबरला मुंबईत सात फेरे घेऊन लग्नगाठ बांधतील.

ऋचा चढ्ढा आणि अली फजलचे प्री-वेडिंग फंक्शन्स 30 सप्टेंबरपासून दिल्लीत सुरू होणार आहेत.

दरम्यान, नुकतेच या दोघांच्या लग्नाचे मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम पार पडला.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2020 मध्ये घोषणा केली की ते दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत.

चाहतेही त्यांच्या आवडत्या जोडप्याला वधू-वर झाल्याचं पाहण्यासाठी खूप उत्साहित आहेत.