'दंगल गर्ल' फातिमा सना शेखला जडलाय 'हा' गंभीर आजार

मुंबई तक

अभिनेत्री फातिमा सना शेख ही बॉलिवूडमधली एक सुंदर अभिनेत्री आहे

सर्व फोटो सौजन्य-फातिमा सना शेख, इंस्टाग्राम पेज

फातिमा सना शेख ही दंगल गर्ल म्हणूनही ओळखली जाते

मात्र याच फातिमा सना शेखला एका गंभीर आजाराने ग्रासलं आहे

या आजाराचं नाव एपिलेप्सी असं आहे. या आजाराला अपस्मार असंही म्हणतात

ध्यानधारणा आणि इतर उपचारांद्वारे फातिमा यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते आहे

मराठी अभिनेत्री केतकी चितळेप्रमाणेच फातिमा सना शेखलाही एपिलेप्सी हा आजार जडला आहे

एपिलेप्सी या आजारात अचानक फिट येते, त्यामुळे मला थोडं हळू चालावं लागतं असं फातिमाने सांगितलं

फातिमा हेदेखील सांगते की या आजारात तुम्ही डॉक्टरांनी दिलेली औषधंच घ्या आणि त्यांनी सांगितलेले उपायच करा. कुठलेही उपचार मनाने करू नका

फातिमा सना शेख सांगते की या आजाराशी झुंजणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं