'कांटा लगा गर्ल' शेफाली जारीवालाने जाळीदार ड्रेस उतरत मोनोकिनीमध्ये केले फोटोशूट

मुंबई तक

'कांटा लगा गर्ल'मधील शेफाली जरीवालाचा लेटेस्ट लूक हिट झाला आहे.

शेफाली जारीवालाने ड्रेस उतरवून मोनोकिनीमध्ये फोटोशूट केले आहे.

खुल्या केसांमध्ये शेफालीने सोशियल मीडियावर आपली छाप सोडली आहे.

शेफालीचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडत असतो.

या फोटोंमध्ये ब्लॅक सुटमध्ये शेफाली खूपच सुंदर दिसत होती.

शेफालीने या फोटोंमध्ये थाई स्लिट ग्रीन ड्रेस परिधान केला आहे.