पुणे : मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे बघा काय घडलं

मुंबई तक

मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे काय होऊ शकतं, हे बघायचं असेल, तर हे फोटो पाहा.

पाण्यात गाडी बुडालेलं ठिकाण आहे पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात असलेलं चासकमान धरण.

31 डिसेंबरच्या रात्री मद्यधूंद अवस्थेत गाडीतून जात असताना नियंत्रण सुटलं आणि गाडी पाण्यात बुडाली.

गाडी पाण्यात पडली त्यावेळी गाडी ती माणसं होती. ती एकमेकांचा आधार घेऊन पाण्यातून बाहेर आली.

धरणाजवळ असलेल्या हॉटेलवर पार्टी करून रात्री उशिरा जात असताना हा अपघात घडला.

सोमवारी सकाळी पाण्यात गाडी दिसल्यानं हे समोर आलं. क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.