Anant-Radhika Engagement : सलमान ते अक्षय, अंबानींच्या घरी सेलिब्रिटींची गर्दी!

मुंबई तक

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानींच्या छोट्या मुलाचा साखरपुडा नुकताच पार पडला.

मुंबईतील अँटेलिया या राहत्या घरी राधिका आणि अनंतचा साखरपुडा झाला.

साखरपुड्या निमित्ताने अंबानी कुटुंबाने ग्रॅण्ड पार्टी आयोजित केली होती.

अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी सेलिब्रिटीही आले होते.

मुकेश अंबानींचे छोटे बंधू अनिल अंबानी हे पत्नी टीना अंबानीसह आले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने पत्नी अंजलीसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली.

खिलाडी अक्षय कुमार, दबंग सलमान खान यांनी अनंत-राधिकाला शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही मुलगी आराध्यासह साखरपुड्याला आली होती.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.