विराट-अनुष्का ते शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा; सेलिब्रिटी हनिमूनसाठी कुठे गेले होते?

मुंबई तक

बिपाशा बासु-करण सिंह ग्रोव्हर हनिमूनसाठी मालदीवला गेले होते. अलिकडेच दोघे आईबाबा झालेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हनिमूनसाठी बाहमास येथे गेले होते. हे ठिकाण खूप सुंदर आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्न केलं होतं. त्यानंतर हनिमूनसाठी ते फिनलँडला गेले होते.

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हनिमूनसाठी युरोपला गेले होते. त्यांच्या या ट्रिपचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी लग्नाबाबत प्रचंड गोपनियता बाळगली होती. लग्नानंतर दोघे हनिमूनसाठी मालदिवला गेले होते.

अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान लग्नानंतर हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले होते.