भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 144 निश्चित केलं आहे. .यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. याच बारामतीत जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आव्हान दिलं..हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंनाच प्रतिआव्हान दिलं. .'मी मनात आणलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन,' असं अजित पवार म्हणाले होते.. अजित पवारांच्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले आहेत. .'बारामतीच्या एकाच दौऱ्यामुळे अजित पवारांना भीती वाटली. ते माझा करेक्ट कार्यक्रम म्हणतात, मात्र त्यांच्यात हिमंत नाही.'. 'अजित पवारांनी नागपुरात येऊन अशी भाषा करू नये. आपण त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत,' असं सांगत बावनकुळेंनीच अजित पवारांना आव्हान दिलंय. .अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा