मुंबई तक
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.
अनेक दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल यांचे चाहते यांच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहात होते.
अखेर आज ते खंडाळ्यातील फार्म हाऊसवर विवाहबंधनात अडकले.
त्यांच्या लग्नातील काही खास फोटो पुढे आले आहेत.
या फोटोमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांचाही लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.
अथियाचे वडील आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांचाही जबरदस्त लूक दिसत आहे.