Kapil Sharma : इतकी बदललीय कपिलची बायको गिन्नी; पाहा फोटो

मुंबई तक

कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांची जोडी चाहते खूप पसंत करतात

कपिल आणि गिन्नीची जोडी क्यूट आहे

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गिन्नीच्या लुकमध्ये खूप बदल झालेला पाहायला मिळतोय

आता गिन्नी पहिल्यापेक्षा जास्त ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे

कपिलची पत्नी गिन्नीचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ग

गिन्नीचे पुर्वीचे आणि आताचे फोटो पाहिल्यावर तिच्यात झालेला बदल लक्ष्यात येतो

गिन्नीचं वजन पुर्वीपेक्षा वाढलं आहे आणि आता ती दोन लेकरांची आई आहे