राहुल गांधींचे मोदींना दोन प्रश्न; म्हणाले, 'पंतप्रधानांच्या मित्रांच्या...'

मुंबई तक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केलंय.

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत दोन प्रश्न मोदी सरकारला विचारले आहेत.

राहुल गांधी म्हणाले, 'कोरोना काळात पंतप्रधानांच्या 2 खास मित्रांची संपत्ती 8 पटीने कशी वाढली?'

'एका वर्षातच पंतप्रधानांच्या आवडीच्या मित्रांची संपत्ती 46 टक्क्याने कशी वाढली?'

'माध्यमे लक्ष विचलित करत राहिल आणि पंतप्रधानांचे मित्र खिसे कापत राहिले.'

'गरिबांची कमाई मित्रांनी चोरली,' असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.