मुंबई तक
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
नुपूर शर्मा यांना शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे.
नुपूर शर्मा आता स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगू शकणार आहेत.
नुपूर शर्मा या आधी भाजपच्या प्रवक्त्या होत्या.
एका वादग्रस्त टिप्पणीमुळे पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी हे लायनन्स घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे.