अथिया-केएल राहुल लवकरच घेणार सात फेरे! मंगल सुरात कार्यक्रमांना झाली सुरूवात

मुंबई तक

लग्नाचा हंगाम सुरू झाला असून, अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलही लवकरच पती-पत्नी होणार आहेत.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचं लग्न 23 फेब्रुवारीला असून, आजपासून कार्यक्रम सुरू झाले आहेत.

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाआधी तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे.

कॉकटेल पार्टीपासून ते मेहंदी, हळदी आणि संगीत या कार्यक्रम होणार आहे.

आज (21 जानेवारी) प्री-वेडिंग आणि कॉकटेल पार्टीला सुरूवात झाली आहे.

22 जानेवारीला मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम आहे.

23 जानेवारीला सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात अथिया-केएल राहुलचं लग्न होत आहे.

अथिया आणि केएल राहुलच्या नातेवाईक आणि मित्रमंडळ उपस्थित सात फेरे घेणार आहेत.

लग्नानंतर सुनील शेट्टी आणि केएल राहुलचं कुटुंब मुंबई-बंगळुरूत ग्रँड रिसेप्शनही ठेवणार आहेत.