सपना चौधरीच्या दिलफेक अदा; पाहा फोटो

मुंबई तक

सपना चौधरी ही प्रसिद्ध डान्सर आहे

All Photo Credit Instagram

सपना चौधरी नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत

तिच्या शो ला तिचे चाहते मोठी गर्दी करतात

बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून ती प्रसिद्धझोतात आली होती

सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिच्या दिलफेक अदा पाहायला मिळतात