दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा रँप वॉक, नवं फोटोशूट चर्चेत

मुंबई तक

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं नवं फोटोशूट चर्चेत आलं आहे

सर्व फोटो सौजन्य, दीपिका पदुकोण, इंस्टाग्राम पेज

रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटपर्यंत चांगलाच चर्चेत आला होता, दीपिकाने त्याच्या फोटोंचं कौतुक केलं होतं.. आता या दोघांचं नवं फोटोशूट चर्चेत आहे

रणवीर सिंग आणि दीपिकाने रँप वॉक केल्यानंतरचं हे फोटोशूट आहे

रणवीर सिंग आणि दीपिका हे बॉलिवूडमधलं चर्चेतलं कपल आहे

रणवीर सिंग आणि दीपिकाने रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, ८३ या सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे

रणवीर सिंग आणि दीपिका हे दोघं नुकतेच सुट्ट्या एँजॉय करायलाही गेले होते

रणवीर सिंग आणि दीपिकाचं हे फोटोशूटही चांगलंच चर्चेत होतं

रणवीर सिंग आणि दीपिका हे दोघंही इंस्टाग्रामवर चांगलेच सक्रिय आहेत