ब्लॅक शिमरी साडीत दीपिकाची एन्ट्री! चाहते म्हणाले 'दिलों की रानी'

मुंबई तक

अभिनेत्री दीपिका पदुकोण अलिकडे पारंपरिक रुपात दिसली.

मुंबईत झालेल्या झालेल्या एका कार्यक्रमात दीपिका पदुकोण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.

या कार्यक्रमात दीपिका पदुकोणचा लुक बघण्यासारखा होता.

या कार्यक्रमासाठी दीपिका पदुकोणने ब्लॅक रंगाची शिमरी साडी परिधान केलेली होती.

दीपिका पदुकोणचा साडीवरील या लुकचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपिका पदुकोणने ब्लॅक साडीवर ब्लॅक ब्लाऊज आणि त्याचबरोबर मॅचिंग हाय हील्स घातलेली होती.

जेव्हा कॅमेरमन दीपिका पदुकोणचा हा लुक टिपण्यासाठी आले, तेव्हा तिने स्माईल देत पोझ दिली.

दीपिका पदुकोणचा हा लुक चाहत्यांना प्रचंड भावला असून, तिच्या फोटोवर लाईक्स येत आहे. एका यूजरने तर दिलों की रानी असं म्हणत तिच्या फोटोंचं कौतुक केलंय.

या कार्यक्रमात दीपिका पदुकोणसोबतच तिची छोटी बहीण अनीसा पदुकोणही उपस्थित होती. दोघीही या कार्यक्रमात एन्जॉय करताना दिसत होती.

दीपिका पुदकोण फोटो /योगेश शाह

फोटो सौजन्य-दीपिका पदुकोण इंस्टाग्राम