Mood Banaleya Song : अमृता फडणवीसांचं गाणं देवेंद्र फडणवीसांना कसं वाटलं?

मुंबई तक

महाराष्ट्रात एक गाणं चर्चेत आहे, ते म्हणजे 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे'

अमृता फडणवीस यांनी गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

या गाण्यावरून अमृता फडणवीस यांचं कौतुकही होतंय आणि ट्रोलही केलंय जातंय.

असं असलं तरी अमृता फडणवीसांच्या गाण्यानं देवेंद्र फडणवीसांचं मन जिंकलंय.

देवेंद्र फडणवीस यांना गाणं कसं वाटलं? असं त्यांना विचारण्यात आलं.

त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, 'देवेंद्र, गाणं चांगलं आहे असं म्हणाले.'