धनंजय मुंडेंच्या छातीला मार, उपचारासाठी मुंबईला हलवलं

मुंबई तक

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला.

या भीषण कार अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे.

मतदारसंघात गाठीभेटी घेऊन घरी येत असताना परळी शहरात हा अपघात झाला.

Sadanand Ravindra Ghayal

धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या छातीला मार लागला आहे.

Sadanand Ravindra Ghayal

आता धनंजय मुंडेंना उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं आहे.

Sadanand Ravindra Ghayal

विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही याला दुजोरा दिला आहे.

अपघातात कारच्या पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता.