MS.Dhoni: तीन वर्षांनी पूर्ण झाला धोनीचा 7 एकरमध्ये पसरलेला हा 'कैलाशपती'...

मुंबई तक

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे जगभरात प्रचंड चाहते आहेत.

Instagram

धोनीने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

Instagram

धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून तीन वर्ष झाली आहेत.

Instagram

माहीने शून्यातून आपल्या करिअरची सुरूवात करत आज यशाचे शिखर गाठले आहे.

Instagram

धोनी कोट्याधीश आहे. त्याची गणना जगभरातील श्रीमंत खेळाडूंमध्ये होते.

Instagram

धोनी मूळचा झारखंडची राजधानी रांचीचा आहे. याठिकाणी त्याचं 7 एकरमध्ये पसरलेलं 'कैलाशपती' नावाचं फार्महाऊस आहे.

Instagram

कैलाशपती फार्महाऊस सर्व लक्झरी सोयी-सुविधांनी सज्ज आहे. याचं बांधकाम जवळजवळ 3 वर्ष सुरू होतं.

Instagram

फार्महाऊसमध्ये स्वीमिंग पूल, जीम तसंच क्रिकेटसाठी इनडोर प्रॅक्टिस जागाही आहे.

Instagram

या ठिकाणी माहीला त्याच्या सर्व बाईक्स आणि कार ठेवण्यासाठी एक मोठे गॅरेज देखील आहे.

Instagram

माहीने या आलिशान फार्महाऊसच्या बांधकामापासून ते त्याच्या सजावटीपर्यंत कित्येक कोटी रूपये खर्च केले आहेत.

Instagram