मुंबई तक
कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतवर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ऋषभला दाखल केलेलं आहे.
याच रुग्णालयाच्या फोटोवरून अभिनेत्री उर्वशी रौतेलाला नेटकऱ्यांनी सुनावलंय.
झालं असं की उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयाचा फोटो पोस्ट केला.
त्यामुळे उर्वशी ऋषभ पंतला भेटल्याची चर्चा सुरू झाली.
दुसरीकडे यावरूनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलंय.
हा मानसिक छळ आहे की, तिला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे? असं एका यूजरने म्हटलंय.
चीप पब्लिसिटी म्हणतंही यूजरने उर्वशीला सुनावलं आहे.