Disha Patani : ओले केस... ब्लॅक बिकिनी; दिशाने शेअर केला बाथरुममधील फोटो

मुंबई तक

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी!

दिशा पटानी नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

दिशा पटानीने तिचा बाथरुममधील बिकिनी फोटो शेअर केलाय.

दिशा पटानीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिशा पटानी ब्लॅक बिकिनीवर असून, मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.

ओले केस आणि ब्लॅक बिकिनीमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे.

दिशा पटानी फोटो इन्स्टाग्राम