व्हायरल फोटोतल्या या मुलीला ओळखलं का? आहे बॉलिवूडची सुपरस्टार

मुंबई तक

सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे, ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

फोटो सौजन्य- कियारा अडवाणी, इंस्टाग्राम पेज

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून कियारा अडवाणी आहे

कियाराचा हा लहानपणीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे

कियारा कायमच तिचे विविध फोटो पोस्ट करत असते

कियारा आत्ताच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे

कियाराने विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे

भुलभुलैय्या टू मध्ये कियारा कार्तिक आर्यनसोबत झळकली होती

कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे