Anant-Radhika च्या साखरपुड्यात फिल्मी अंदाज, बघा अंगठी कुणी आणली?

मुंबई तक

मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला.

मुकेश अंबानींच्या मुंबईतील राहत्या घरी (अॅंटिलिया) साखरपुडा झाला.

अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा 'सरप्राईज रिंग बेअरर'.

अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची अंगठी कुटुंबातील सदस्याने किंवा त्यांच्या मित्रांनी आणलेली नव्हती.

सरप्राईज रिंग बेअरर त्यांच्या पाळीव कुत्रा अगदी फिल्मी अंदाजात अंगठी घेऊन आला.

सोशल मीडियावर सरप्राईज रिंग बेअररचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अनंत आणि राधिकाचा साखरपुडा पारंपारिक पद्धतीने पार पडला.