मुंबई तक
मोनिका बेदीचं बर्थ डे सेलिब्रेशन:
अभिनेत्री मोनिका बेदी आज (18 जानेवारी) तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही ती खूपच सुंदर दिसते.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकलेली मोनिका बेदी एकेकाळी सिनेसृष्टीत खूप लोकप्रिय होती. परंतु..
..पण मोनिका तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळेच जास्त चर्चेत राहिली.
मोनिका बेदी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर तिचं करिअरच उद्ध्वस्त झालं.
मोनिका बेदी आता चित्रपटांमध्ये सक्रिय नाही, पण सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टिव्ह असते.
मोनिका बेदी ही आता 48 वर्षांची झाली आहे. पण तिची ग्लॅमरस स्टाइल आजही कायम आहे.
मोनिका बेदी अनेकदा तिचे सुंदर फोटो शेअर करते. तिचा या लूकवर चाहतेही घायाळ होतात.
मोनिकाही तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. व्यायाम आणि योगा करताना ती अनेकदा पोस्ट शेअर करत असते.
मोनिका बेदीच्या फिटनेस आणि तिच्या सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा आहेत.