दृश्यममधल्या 'अंजू'चा हॉट अंदाज, फोटो झाले व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री इशिता दत्ताने अर्थात दृश्यम सिनेमातल्या अंजूने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-इशिता दत्ता, इंस्टाग्राम पेज

या फोटोंमध्ये इशिताचा हॉट अंदाज पाहण्यास मिळतो आहे

इशिता दत्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे

इशिता कायमच तिचे मस्त फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

इशिता दत्ता ही दृश्यम सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आहे

दृश्यमच्या आधी इशिताने दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे

इशिता दत्ताचा खास अंदाज कायमच चर्चेत असतो

सध्या अजय देवगणचा दृश्यम २ बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे, अशात अंजूची भूमिकाही गाजते आहे

इशिता दत्ताचा आणखी एक स्पेशल अंदाज