भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावरुन बोलताना पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. .'तो कोण राज्यपाल त्याचं नाव घेऊन मला त्याला मोठं करायचं नाही. तो कधी मोठा नव्हताच. ते पद मोठं आहे.'.'त्या पदावर असताना देखील अनेकदा.. शिवाजी महाराजच नाही तर अनेक महापुरुषांचा यांची देखील त्यांनी खिल्ली उडवली आहे.'.'ज्या शिवरायांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला त्यांचीच विटंबना होतेय. चित्रपट असेल, लिखाण असेल, वक्तव्य असेल.. त्यातून शिवरायांचा अपमान होतोय.'.'कोणालाही अधिकार नाही महाराजांचा अपमान करण्याचा.'.'प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वार्थी झाला आहे. त्यांच्यामुळेच समाजात तेढ निर्माण झाला आहे.' .'जे करायचं ते स्वत:च्या स्वार्थासाठी... आज देशाचे 30 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.' अशा शब्दात उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा