विरार मध्ये एका इलेक्ट्रिक स्कूटरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली..विरार पूर्व फूलपाडा रिक्षा स्टॅन्ड येथे राहणारे हितेश पाटील यांची स्कूटर जळून खाक झाली..हितेश पाटील यांनी ई-फ्लूटो कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर दोन तासाआधी बिल्डिंगच्या आवारात पार्क केली होती..स्कूटरमधून धुराचे लोळ निघू लागले आणि काही क्षणातच स्कूटरने पेट घेतला..आगीची लोळ हे इतके भयानक होते की त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते..अग्निशमन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत नागरिकांनी पाण्यानं आग विझवली..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा