PM Modi: साखरपुडा Anant अंबानी-Radhika मर्चंटचा पण चर्चा मोदींची का?

मुंबई तक

मुकेश अंबानीचें कनिष्ठ पुत्र अनंत अंबानीचा आज (19 जानेवारी) राधिका मर्चंटसोबत साखरपुडा पार पडणार आहे.

instagram

साखरपुड्याचा कार्यक्रम मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या अलिशान घरातच होणार आहे.

instagram

एकीकडे या साखरपुडा सोहळ्याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असताना याचबाबत PM मोदींची मात्र जोरदार चर्चा सुरु

instagram

आज (19 जानेवारी) अनंत-राधिका यांचा साखरपुडा मुंबईत होत असताना दुसरीकडे आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदीही मुंबईत आहेत.

instagram

पंतप्रधान मोदी हे मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत.

instagram

अनंत अंबानीचा साखरपुडा आणि त्याच दिवशी पंतप्रधान मोदीही मुंबईत येणार असल्याने मोदी या साखरपुड्याला हजेरी लावणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

instagram

पंतप्रधान मोदी आणि अंबानी कुटुंबीयांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे आजच्या सोहळ्यासाठी मोदी हजर राहणार असल्याची चर्चा आहे.

instagram

मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान मोदींच्या अधिकृत दौऱ्यात अंबानीच्या घरी जाण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

instagram

पण PM मोदी आपल्या कार्यक्रमात बदल करुन अंबानींच्या घरच्या सोहळ्यासाठी वाट वाकडी करु शकतात. पण हे पूर्णपणे मोदींवर अवलंबून असणार आहे.

instagram