मुंबई तक
कतारमध्ये खेळला गेलेल्या FIFA विश्वचषक 2022 आता समारोप झाला आहे.
जवळपास महिनाभर चाललेली ही स्पर्धा अनेक कारणांनी चर्चेत होती.
विश्वचषकादरम्यान अनेक सौंदर्यवती देखील सर्वांच्या नजरा वेधून घेत होत्या.
माजी मिस क्रोएशिया Ivana Knoll ही तिच्या ड्रेसमुळे विश्वचषकात चर्चेत होती.
इंग्लंडच्या Astrid Wett ने मैदानाच्या आत शॉर्ट ड्रेस घालून नियम मोडला.
अर्जेंटिनाची मॉडेल Luciana Salazar देखील कतारमध्ये जबरदस्त आकर्षक दिसत होती.
सोशल मीडिया स्टार Melisia Artista देखील अर्जेंटिनाच्या समर्थनासाठी आली होती.