filmfare 2022 : अमृता खानविलकरचा पुरस्कार सोहळ्यात दिसला हॉट लुक

मुंबई तक

अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अमृता खानविलकर वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटो शेअर करत असते.

अमृता खानविलकरने आता नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर २०२२ पुरस्कार सोहळ्याला अमृता खानविलकरने हजेरी लावली.

फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अमृतानं पाऊल ठेवताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अमृता खानविलकर हॉट आणि वेगळ्या लुकमध्ये दिसली.

अमृता खानविलकरने तिच्या लुकमध्ये फोटोशूट केलं असून, फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता खानविलकर या ड्रेसवर स्टायलिश दिसत असून, बोल्ड पोझ देताना दिसत आहे.

अमृता खानविलकरने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत.

amruta Khanvilkar_instagram