मुंबई तक
मधुमेह मुळापासून नष्ट करता येत नाही पण तो नियंत्रणात ठेवता येतो.
उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात अति तापमानाचा तुमच्या शरीराच्या इन्सुलिन बनवण्याच्या आणि वापरण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यासाठी काही उपाय करा.
आपले हात नेहमी गरम ठेवा. गरम हात असल्यास रक्त प्रवाह सुरळीत असतो.
दररोज किमान 30 मिनिटे उन्हात बसणे मधुमेहाच्या रुग्णांसह सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय चीज, दही आणि संत्र्याचा रस देखील घेऊ शकता.
2 चमचे मेथीचे दाणे भिजवून रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. याशिवाय तुम्ही त्याची पावडर बनवून दूध किंवा पाण्यासोबत सेवन करू शकता.
जेव्हा तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीतही चढ-उतार दिसून येतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे.
रोज सकाळी 2 चमचे आवळ्याच्या पेस्ट पाण्यात मिसळून प्या. यामुळे हिवाळ्यात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अजिबात वाढणार नाही.