Gauahar Khan : गौहरचा ग्लॅमरस लुक, अभिनेत्रीच्या वयाचा अंदाज लावणं कठीण

मुंबई तक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये घेतलं जाणारं एक महत्त्वाचं नाव गौहर खान.

गौहर खान तिच्या बोल्ड अंदाजाबरोबरच स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.

गौहर खानच्या फॅशन सेन्सची चर्चा तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर होत असते.

गौहर खान तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

गौहर खानचे फोटो बघून तिच्या वयाचा अंदाज कुणालाही लावता येत नाही.

गौहर खान 39 वर्षांची आहे, मात्र ती फिटनेसकडे कायम लक्ष देते.

गौहर खान कपड्यांबरोबरच मेकअप आणि हेअरस्टाईलचीही विशेष काळजी घेते.