मुंबई तक
देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत.
गौतम अदानीचा लहान मुलगा जीत अदानी याचा नुकताच साखरपुडा पार पडलाय.
हिरा व्यापाऱ्याची मुलगी दीवा जैमीन शाह अदानी कुटूंबाची सून होणार आहे.
जीत अदानी आणि दीवा जैमीश शाह यांचा साखरपुरा रविवारी पार पडला होता
गुजरातच्या अहमदाबादमध्ये पार पडलेल्या या साखरपुड्यात जवळचे मित्रांसह नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
अदानी घराची होणारी सून सी. दिनेश अॅंड को.पीवीटी. एलटीडीचे मालक जैमिन शाह यांची मुलगी आहे.
जीत अदानीने युनिवर्सीटी ऑफ पेन्सिलवेनिया स्कूल ऑफ इंजिनियरींग आणि एप्लाइड साइसेज मधून शिक्षण घेतले आहे.
2019 ला जीत भारतात आला आणि वडिलांसोबत बिझनेसमध्ये काम करू लागला.
जीत अडानीला 2022 साली अडानी ग्रुपच्या वाईस प्रसिडेंट फाइनान्ससाठी नियु्क्त करण्यात आले होते.