गौतमीच्या अदेवर चाहता फिदा! हॉटेलच्या उद्घाटनाला बोलावून पाहा काय केलं...

मुंबई तक

नृत्यांगना गौतमी पाटील सध्या जबरदस्त चर्चेत आहे, ते तिच्या अदांमुळे.

काहीजण तिच्या नृत्यावर आक्षेप घेतात तर, काही तिच्या नृत्याला दाद देतात.

गौतमी पाटीलच्या चाहत्यांची संख्या लाखोंनी आहे. अशाच एका चाहत्याने हॉटेलच्या उद्घाटनासाठी तिला आमंत्रित केलेलं.

टेम्भूर्णी येथे एका हॉटेलच्या उद्घाटनात मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटीलला बोलावलेलं.

गौतमी पाटीलच्या हस्ते हॉटेल सुमनचे उद्घाटन झाले. यानंतर हॉटेल मालकाने जे केले ते पाहून गौतमीही चकित झाली.

चक्क या चाहत्याने गौतमी पाटीलच्या नावाची शाकाहारी 'गौतमी पाटील थाळी' सुरु केली.

या स्पेशल थाळीची किंमत अवघी 240 रूपये ठेवण्यात आली आहे.