अभिनेत्री जेनेलियाने खास फोटो पोस्ट केले आहेत.जेनेलिया या ड्रेसमध्ये एकदम अवखळ आणि तेवढीच सुंदर दिसते आहे.जेनेलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.जेनेलिया या फोटोंमध्ये आणि या खास ड्रेसमध्ये सुंदर दिसते आहे.जेनेलिया ही अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे, हे दोघंही इंस्टावर सक्रिय आहेत.जेनेलिया आणि रितेश हे दोघंही इंस्टावर चांगलेच फेमस झाले आहेत.जेनेलिया या फोटोंमध्येही एकदम खास दिसते आहे.काही दिवसांपूर्वीच जेनेलियाने रेड ड्रेसमधले फोटोही पोस्ट केले होते.जेनेलिया सिनेमांमध्ये सध्या दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.जेनेलियाचा आणखी एक खास अंदाज.अशाच वेबस्टोरींसाठी