Genie Bouchard : टेनिस स्टार जेनीचे बिकिनी फोटो व्हायरल

मुंबई तक

कॅनडाची टेनिस सुपरस्टार जेनी बुकर्ड सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे.

Mohit Grover

जेनी बुकर्डने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोज शेअर केलेत.

Mohit Grover

जेनी बुकर्डचे बिकिनीवरील फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.

Mohit Grover

जेनी बुकर्डचे बिकिनीवरील फोटो लाखो यूजर्संनी लाईक केलेत.

Mohit Grover

बिकिनीवरील फोटो शेअर करण्याची जेनी बुकर्डची ही पहिली वेळ नाही.

Mohit Grover

2012 मध्ये ज्युनिअर विम्बलडन जिंकणारी जेनी सध्या सुट्टीवर आहे.

Mohit Grover