खासदार झाला पॉर्न स्टारच्या प्रेमात वेडा, पत्नी आणि मुलांनाही सोडलं!

मुंबई तक

44 वर्षीय जर्मन खासदार हेगन रेनहोल्ड हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत.

Credit- hagenreinhold/Instagram

हेगन आणि त्यांची पत्नी कॅरोलिन प्रिसलर हे जर्मनीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत.

Credit-mylovefromkorea17/InstagramCredit- karopreisler/Instagram

कॅरोलिन आणि हेगन यांचा गेली 16 वर्ष सुखी संसार सुरु होता.

Credit-mylovefromkorea17/InstagramCredit- karopreisler/Instagram

हेगन आणि कॅरोलिन या दाम्पत्याला तीन मुलेही आहेत.

Credit- karopreisler/Instagram

एकीकडे सुखी संसार सुरु असतानाच हेगन हे 43 वर्षीय पॉर्न स्टार एनिना सेमेलहॅकच्या प्रेमात पुरते वेडे झाले.

Credit- annina.semmelhaack/Instagram

एनिना हिचा स्वतःचा रिअल इस्टेट एजन्सीचा व्यवसाय आहे.

Credit-annina.semmelhaack/Instagram

एनिना आणि हेगन यांची एका शासकीय कार्यक्रमात भेट झाली होती. तेव्हापासून पुढील प्रत्येक भेटीत दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं.

Credit-annina.semmelhaack/Instagram

जर्मनीत पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये एनिना ही FDPच्या उमेदवारही असू शकते.

Credit - annina.semmelhaack/Instagram

राजकारणात एंट्री करण्यासाठी एनिना ही अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीला देखील अलविदा करणार आहे.

Credit - annina.semmelhaack/Instagram

एनिना म्हणाली - ती आणि हेगन हे आनंदी भविष्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत

Credit - annina.semmelhaack/Instagram

दुसरीकडे हेगन यांची पत्नी कॅरोलिना हा या सगळ्या प्रकरणामुळे फारच दुखावली असून तिने जर्मनीतील राजकारण सोडून बर्लिनला जाण्याचा निर्णय घेतला आहे.