फोटो बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की, घटना काय आहे?.ही घटना आंध्र प्रदेशातील विशाखापटणमची आहे. .व्हिडीओत तरुण गर्लफ्रेंडला मोटारसायकलच्या टाकीवर बसून गाडी चालवतं आहे. .एकमेकांच्या समोरासमोर बसलेल्या प्रेमीयुगुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला. .पोलिसांनी प्रेमीयुगुलावर कारवाई केलीये. गाडी जप्त करून दोघांना अटक करण्यात आलीये..पोलिसांनी दोघांच्या आईवडिलांना बोलावून घेऊन त्यांनाही समज दिलीये. .अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक