श्रिया पिळगावकरचं लग्न ठरलं? नव्या नवरीच्या लुकमध्ये फोटोशूट

मुंबई तक

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

श्रियाचे हे नव्या नवरीच्या लुकमधील फोटोशूट चर्चेत आहे

श्रिया या फोटोंमध्ये खुपचं सुंदर दिसते आहे

श्रिया इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे

श्रिया तिचे फोटो कायमच इंस्टावर पोस्ट करत असते.

श्रियाने हॉटस्टारवरील एका शोसाठी हे फोटोशूट केले आहे.