नोराचा तोरा... हे ग्लॅमरस फोटो आवर्जून पाहा!

मुंबई तक

नोरा फतेही हिची खरी ओळख डान्सिंग क्वीन अशी होती. पण आता ती फॅशन डीवा बनली आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

नोराची स्टाइल स्टेटमेंट आणि तिचा सिझलिंग अवतार तिचा खरा तोरा कसा आहे ते दाखवून देतं.

(फोटो सौजन्य: Instagram)

नोराने आतापर्यंत आपल्या डान्सने अनेकांना इम्प्रेस केलं आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

नोरा ही ग्लॅमरस अंदाजाने आता तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

तिचा प्रत्येक नवा लुक हा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

नोरा फतेही हिच्या चांगलंच माहिती आहे की, तिचा ग्लॅमरस लुक हा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. त्यामुळेच ती तशाच पद्धतीचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते.

(फोटो सौजन्य: Instagram)

या फोटोमध्ये नोराची पोझ, तिची स्टाइल, मेकअप आणि एक्स्प्रेशन्स कमालीची सुंदर आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

नोरा ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींना देखील आपल्या ग्लॅमरस अंदाजाने टक्कर देत आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

नोरा आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून चाहत्यांसमोर येणार याची सध्या सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)