नवऱ्याला किस करत मोनालिसाने साजरा केला वाढदिवस; बेडरुममधील फोटो व्हायरल

मुंबई तक

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आज तिचा 40 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

या निमित्तानो मोनालिसाने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मोनालिसा दररोज सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांना वेड लावत असते.

तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहेत.

मोनालिसाने तिच्या नवऱ्याला किस करुन तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे.